CTET 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026

📌 CTET फेब्रुवारी 2026 परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 आहे


📝 CTET फेब्रुवारी 2026 महत्त्वाची माहिती


📚 पात्रता निकष (Eligibility)

  • पेपर I (वर्ग 1-5):
    • 12वी उत्तीर्ण + 2 वर्षे D.El.Ed. किंवा B.El.Ed.
    • किंवा 12वी + B.Ed. (विशिष्ट अटींसह)
  • पेपर II (वर्ग 6-8):
    • पदवीधर + 2 वर्षे D.El.Ed.
    • किंवा पदवीधर + B.Ed.
    • किंवा 12वी + B.El.Ed. (4 वर्षे)

💰 अर्ज शुल्क (Application Fee)


✅ अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. ctet.nic.in ला भेट द्या
  2. “CTET February 2026 Registration” लिंकवर क्लिक करा
  3. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा
  4. अर्ज शुल्क ऑनलाइन भरा
  5. अर्ज सबमिट करून प्रिंट काढा

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading