📢 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ‘गट-क’ भरती 2026
परीक्षेचे नाव: MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात क्रमांक: 017/2026 एकूण जागा: 16,717 जागा नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 📋 पदांचे नाव, विभाग आणि पदसंख्या पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या 1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व कामगार विभाग 09 2 तांत्रिक सहायक वित्त विभाग 03 3 कर सहायक वित्त विभाग 282…

