Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती
जाहिरात क्र.: 17-12/2026-GDS dated 20th, August ,2026 Total: 23,757 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)23,7572GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)3डाक सेवकTotal23,757 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान वयाची अट: 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: General/OBC/EWS: ₹100/-…