Computer Admission Enquiry
सर्व वाचकांना , विद्यार्थी , पालकांना विनंती की आम्ही फक्त आपल्या मार्गदर्शनासाठी विविध कोर्सेसची नावे सांगत आहोत. आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित सेंटरची चौकशी करून, मान्यता पाहूनच ज्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यावा.
आदेशानुसार.....