MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [1884 जागा]

MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
जाहिरात क्र.: 014/2026
Total: 1884 जागा
परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग092कर सहायकवित्त विभाग733तांत्रिक सहायकवित्त विभाग044लिपिक-टंकलेखकशासनाचे विविध विभाग1673
Total 1884
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवीपद क्र.2: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.पद क्र.3: पदवीधरपद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 19 ते 38 वर्षेपद क्र.2: 18 ते 38 वर्षेपद क्र.3: 19 ते 38 वर्षेपद क्र.4: 19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2026
पूर्व परीक्षा: 12 जुलै 2026
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading