पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026 : 6,777 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत अर्ज
रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway – NFR) अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 6,777 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 ऑगस्ट 2026 आहे. भरतीचा तपशील शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क नोकरीचे ठिकाण अर्ज प्रक्रिया…