दिल्ली उच्च न्यायालयामार्फत दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026

Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026 जाहिरात क्र.: नमूद नाही Total: 27 जागा परीक्षेचे नाव: दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1दिल्ली उच्च न्यायिक सेवा (DHJS)27Total27 शैक्षणिक पात्रता: (i) वकील  (ii) 07 वर्षे अनुभव वयाची अट: 15 जुलै 2026 रोजी 35 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]…

अधिक वाचा...

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरी-१ सुरू; ६ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया

मुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-१ (Open to All) ला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून सुरू झाली असून ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सहभागी होण्यासाठी नवीन नोंदणी केलेल्या तसेच पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व…

अधिक वाचा...
error: Content is protected !!