पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026 : 6,777 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत अर्ज
रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway – NFR) अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 6,777 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 ऑगस्ट 2026 आहे.
भरतीचा तपशील
- जाहिरात क्र.: NFR/NAPS/ACT APP./2026
- पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
- एकूण जागा: 6,777
शैक्षणिक पात्रता
- मेडिकल लॅब टेक्निशियन: किमान 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण.
- इतर सर्व ट्रेड: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI उत्तीर्ण.
वयोमर्यादा
- 19 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे असावे.
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
अर्ज शुल्क
- General/OBC: ₹100
- SC/ST/PWD/EBC व महिला उमेदवार: शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण
- पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग
अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी 20 जुलै 2026 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महत्त्वाची तारीख
- ऑनलाइन अर्ज सुरू: 20 जुलै 2026
Online अर्ज [Starting: 20 जुलै 2026] Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here - अर्जाची अंतिम तारीख: 19 ऑगस्ट 2026
Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.