MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 017/2026 Total: 2619+3088= 5707 जागा परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग092तांत्रिक सहायकवित्त विभाग033कर सहायकवित्त विभाग2824सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग4615लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये18646ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग15397वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ…

अधिक वाचा...

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026 : 6,777 अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती; 19 ऑगस्टपर्यंत अर्ज

रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (Northeast Frontier Railway – NFR) अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या तब्बल 6,777 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 ऑगस्ट 2026 आहे. भरतीचा तपशील शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क नोकरीचे ठिकाण अर्ज प्रक्रिया…

अधिक वाचा...

रेल्वेमध्ये 119 सेक्शन कंट्रोलर पदांची भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

भारतीय रेल्वेने CEN No. 03/2026 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदासाठी 119 जागांची भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी असून इच्छुक उमेदवारांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. भरतीचा तपशील वयोमर्यादा 01 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 33 वर्षे असावे. अर्ज शुल्क अर्ज करण्याची पद्धत उमेदवारांनी…

अधिक वाचा...

दिल्ली उच्च न्यायालयामार्फत दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026

Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026 जाहिरात क्र.: नमूद नाही Total: 27 जागा परीक्षेचे नाव: दिल्ली उच्च न्यायिक सेवा परीक्षा–2026 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1दिल्ली उच्च न्यायिक सेवा (DHJS)27Total27 शैक्षणिक पात्रता: (i) वकील  (ii) 07 वर्षे अनुभव वयाची अट: 15 जुलै 2026 रोजी 35 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]…

अधिक वाचा...

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी विशेष फेरी-१ सुरू; ६ जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया

मुंबई : इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरी-१ (Open to All) ला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून सुरू झाली असून ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सहभागी होण्यासाठी नवीन नोंदणी केलेल्या तसेच पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व…

अधिक वाचा...

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 6715 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: CRP PO/MT-XVI Total: 6715 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)6715Total6715 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-] अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै…

अधिक वाचा...
error: Content is protected !!