MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [1884 जागा]

MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 जाहिरात क्र.: 014/2026 Total: 1884 जागा परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग092कर सहायकवित्त विभाग733तांत्रिक सहायकवित्त विभाग044लिपिक-टंकलेखकशासनाचे विविध विभाग1673Total 1884 शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवीपद क्र.2: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30…

अधिक वाचा...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 मार्च ते 16 एप्रिल 2026 दरम्यान सुरू राहील आणि परीक्षा दिनांक 21 जून 2026 निश्चित करण्यात आला आहे. 🗓️ महत्त्वाच्या तारखा 📚 परीक्षा स्वरूप 📝 पात्रता निकष 💰 अर्ज शुल्क 📖 अभ्यासक्रम (Syllabus) ⚠️ महत्त्वाची सूचना अर्ज भरण्यासाठी लिंक…

अधिक वाचा...

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: HPCL/OPEN/HR/3/2025-26 Total: 700+ जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट102ज्युनियर एक्झिक्युटिव4033इंजिनिअर1414ऑफिसर – Finance (CA)305ऑफिसर – Finance (CMA)046ऑफिसर – Finance (MBA)047ऑफिसर – HR068ऑफिसर – IS209ज्युनियर एक्झिक्युटिव/ असिस्टंट ऑफिसर-OfficialLanguage0310ऑफिसर (CBG Operations)0111HR लीगल ऑफिसर0212सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-सेफ्टी1013सिनियर ऑफिसर-CBGOperations0114सिनियर ऑफिसर-CGD1015सिनियर ऑफिसर-सेल्स5016सिनियर ऑफिसर-Benzene/Toluene Handling0317असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर0618सिनियर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर/ मॅनेजर0619मॅनेजर-Plant Operations0120असिस्टंट मॅनेजर-Plant Maintenance0121सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर- Feedstock Procurement0122सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर- Company…

अधिक वाचा...

NEET UG 2026 नोंदनी अर्ज सुरु ; अर्ज कसा भरावा !

मुख्य तारखा व नोंदणी प्रक्रिया महत्त्वाचे बदल (2026 पासून लागू) परीक्षेचे स्वरूप पात्रता निकष प्रवेश प्रक्रिया अर्ज भरण्यासाठी लिंक :- येथे अर्ज भरा

अधिक वाचा...

वसई विरार शहर महानगरपालिका-NUHM अंतर्गत 145 जागांसाठी भरती

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2026 जाहिरात क्र.: वविशम/वैआवि/2997/2026 Total: 145 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1बालरोग तज्ञ012साथरोग तज्ञ013शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक014पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी105अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी196वैद्यकीय अधिकारी527स्टाफ नर्स (स्त्री)188औषध निर्माता029प्रयोगशाळा तंत्रज्ञ0310कार्यक्रम सहाय्यक0111बहुउद्देशीय आरोग्य सेवक37Total145 शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: MD Paed/DCH/DNBपद क्र.2: (i) MBBS/BDS/AYUSH   (ii) MPH/MHA/ MBA(Health)पद क्र.3: (i) MBBS/BDS/AYUSH   (ii) MPH/MHA/ MBA(Health)पद क्र.4: MBBSपद क्र.5: MBBSपद…

अधिक वाचा...

असम राइफल्स भरती 2026

जाहिरात क्र.: 1.12016/A Branch (Rect Cell)/2025/716 Total: 95 जागा पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1 रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]95Total95 शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण क्रीडा पात्रता: कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय स्पर्धा/आंतर-विद्यापीठ स्पर्धा/राष्ट्रीय क्रीडा/शालेय खेळ/खेलो इंडिया विद्यापीठ खेळ/खेलो इंडिया युवा खेळ/खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू. वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03…

अधिक वाचा...

BOM-बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्रने 600 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 आहे. भरतीची मुख्य माहिती 🏦 अर्ज प्रक्रिया ✍️ जाहिरात (PDF) Click Here Online अर्ज Apply Online अधिकृत वेबसाइट Click Here

अधिक वाचा...

मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती

मुंबई उच्च न्यायालयात 2025 मध्ये एकूण 2331 पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 16 जानेवारी 2026  (05:00 PM)आहे 🏛️ भरतीची मुख्य माहिती घटक तपशील भरती संस्था Bombay High Court एकूण पदे 2331 पदे पदांचे प्रकार Stenographer (Higher Grade) – 19<br>Stenographer (Lower Grade) – 56<br>Clerk –…

अधिक वाचा...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 263 गट-ड (वर्ग-4) पदांसाठी भरती

🎯 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 263 गट-ड (वर्ग-4) पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती 2025 साली जाहीर करण्यात आली असून विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 📋 भरतीची माहिती: 🖥️ अर्ज करण्याची प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात (PDF) Click Here Online अर्ज [Starting: 14 सप्टेंबर 2025] Apply Online अधिकृत वेबसाइट Click Here जर तुम्हाला…

अधिक वाचा...

भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम 2025 (एप्रिल 2026 कोर्स)

भारतीय सैन्याने विधी पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 35व्या कोर्ससाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत आहे आणि इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याच्या न्याय शाखेत सेवा देण्याची संधी मिळते. 📋 पात्रता आणि तपशील 🗓️ महत्वाच्या तारखा प्रक्रिया तारीख अर्ज सुरू 28 ऑक्टोबर 2024 अर्ज समाप्त 28 नोव्हेंबर 2024 (03:00 PM) 🛡️ निवड…

अधिक वाचा...

मुदतवाढ- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) 2026-2027

जवाहर नवोदय विद्यालय (Navodaya Vidyalaya) ही भारत सरकारची एक निवासी शाळा योजना आहे, जी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या शाळांमध्ये इयत्ता सहावी मध्ये प्रवेश दिला जातो. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 आहे. अधिक…

अधिक वाचा...
error: Content is protected !!