मुदतवाढ- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) 2026-2027
जवाहर नवोदय विद्यालय (Navodaya Vidyalaya) ही भारत सरकारची एक निवासी शाळा योजना आहे, जी ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या शाळांमध्ये इयत्ता सहावी मध्ये प्रवेश दिला जातो. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी एक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 आहे. अधिक…