मुख्य तारखा व नोंदणी प्रक्रिया
- नोंदणी सुरू: 8 फेब्रुवारी 2026 पासून
- नोंदणीची शेवटची तारीख: 8 मार्च 2026
- परीक्षा दिनांक: 3 मे 2026 (रविवार)
- अधिकृत वेबसाइट: neet.nta.nic.in
- परीक्षेचा प्रकार: Pen & Paper मोडमध्ये होणार आहे
महत्त्वाचे बदल (2026 पासून लागू)
- Aadhaar आधारित eKYC अनिवार्य
- Live Photograph Capture System नोंदणीवेळी लागू
- दस्तऐवज अपलोड करताना नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू
परीक्षेचे स्वरूप
- विषय: Physics, Chemistry, Biology (Class 11 व 12 चा अभ्यासक्रम)
- प्रश्नसंख्या: 200 प्रश्नांपैकी 180 प्रश्न सोडवायचे
- कालावधी: 3 तास 20 मिनिटे
- माध्यम: इंग्रजी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा उपलब्ध
पात्रता निकष
- उमेदवाराने 12वी (Physics, Chemistry, Biology) उत्तीर्ण असणे आवश्यक
- किमान वयोमर्यादा: 17 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा: 25 वर्षे (आरक्षित वर्गासाठी 30 वर्षे)
प्रवेश प्रक्रिया
- NEET UG 2026 द्वारे MBBS, BDS, AYUSH, Nursing व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळेल
- निकालानंतर केंद्रीय व राज्यस्तरीय काउन्सेलिंग होईल
अर्ज भरण्यासाठी लिंक :- येथे अर्ज भरा
Discover more from डी आय आय टी नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.