MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती
| जाहिरात क्र.: 017/2026 |
| Total: 2619+3088= 5707 जागा |
| परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व कामगार विभाग092तांत्रिक सहायकवित्त विभाग033कर सहायकवित्त विभाग2824सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग4615लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये18646ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग15397वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई118सहायक अधीक्षक, गट-क119सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-ककृषी व प. दु. म. विभाग25410लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय230अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग155आदिवासी विकास विभाग69महसूल व वन विभाग49011लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल व वन विभाग339Total 2619+3088=5707 |
| शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवीपद क्र.2: पदवीधरपद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्यपद क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवीपद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवीपद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवीपद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)पद क्र.10: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
| वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]पद क्र.1: 19 ते 38 वर्षेपद क्र.2: 19 ते 38 वर्षेपद क्र.3: 18 ते 38 वर्षेपद क्र.4: 19 ते 38 वर्षेपद क्र.5: 19 ते 38 वर्षेपद क्र.6 ते 11: नमूद नाही |
| नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र |
| Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-] |
| अर्ज करण्याची पद्धत: Online |
| महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: |
Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.