CTET 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026
परीक्षेचे नाव: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सप्टेंबर 2026 [CTET September 2026] शैक्षणिक पात्रता:इयत्ता 1 ली ते 5 वी: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.इयत्ता 6 वी ते 8 वी: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य Fee:प्रवर्गफक्त पेपर -I किंवा पेपर–IIपेपर – I व पेपर -IIGeneral/OBC₹1000/-₹1200/-SC/ST/PWD₹500/-₹600/- अर्ज करण्याची पद्धत: Online महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2026 01…