केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत नागरी सेवा परीक्षा 2026 साठी अधिसूचना जाहीर झाली आहे. यामध्ये IAS, IPS, IFS आणि इतर केंद्रीय सेवांसाठी एकूण 933 पदांची भरती होणार आहे
📌 महत्त्वाच्या तारखा:
| घटक | माहिती |
|---|---|
| अधिसूचना जाहीर | 4 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 फेब्रुवारी 2026 |
| पूर्व परीक्षा तारीख | 24 मे 2026 (रविवार) |
| परीक्षा स्वरूप | दोन पेपर, एकाच दिवशी |
IAS आणि IFS मध्ये नियुक्त झालेले उमेदवार 2026 च्या परीक्षेला पात्र नाहीत
- वयोमर्यादा आणि प्रयत्न संख्येत बदल करण्यात आले आहेत
📝 पात्रता:
- पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा: सामान्य प्रवर्गासाठी 21 ते 32 वर्षे (इतर प्रवर्गांसाठी सवलत लागू).
Discover more from डी आय आय टी नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.