स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
📝 भरतीचा तपशील:
अर्ज पद्धत: ऑनलाईन
पदांची संख्या: ३१३१
पदाचे प्रकार:
लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार वेगवेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ जुलै २०२५ पर्यंत