
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण ३१३१ पद भरती.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 📝 भरतीचा तपशील: अर्ज पद्धत: ऑनलाईन पदांची संख्या: ३१३१ पदाचे प्रकार: लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) शैक्षणिक पात्रता: पदांनुसार वेगवेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा. अर्ज…