शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) निकाल २०२५
📝 शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) निकाल २०२५ जाहीर झाला आहे! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या TAIT परीक्षा २०२५ चा निकाल आज, १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ दरम्यान राज्यभरात विविध केंद्रांवर पार पडली होती. 📊 निकाल तपासण्याची प्रक्रिया: 👨🏫 परीक्षेची माहिती: ⚠️…