स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या ५४१ जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या ५४१ जागांसाठी भरती निघाली आहे. 

भरतीची माहिती:

  • पद: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
  • एकूण जागा: ५४१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२५
  • अधिकृत वेबसाइट: sbi.co.in 

इतर माहिती:

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • वयोमर्यादा: २१ ते ३० वर्षे
  • निवड प्रक्रिया: प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत 

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट


Discover more from डी आय आय टी नौकरी मदत केंद्र

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from डी आय आय टी नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading