अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विविध पदांच्या ९२ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९२ जागाप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापकआणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२५ पर्यंत…

अधिक वाचा...

हेवी व्हेईकल्स फॅक्टरीमध्ये 1850 पद भरती

हेवी व्हेईकल्स फॅक्टरी भरती 2025 जाहिरात क्र.: HVF/RG/FTB/RECT/JTC/2025/03 Total: 1850 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ) 17 2 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर) 04 3 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन) 186 4 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर) 03 5 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन) 12 6 ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल)…

अधिक वाचा...
error: Content is protected !!