IOB-इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती
🔔 इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती सुरू! इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने 2025 मध्ये अप्रेंटिस पदांसाठी 750 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत केली जात आहे आणि संपूर्ण भारतभर नोकरीची संधी उपलब्ध आहे. 📋 भरतीची मुख्य माहिती: 💰 वेतन: क्षेत्र मासिक वेतन मेट्रो शहर ₹15,000 शहरी भाग ₹12,000 ग्रामीण/अर्ध-शहरी…