
भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत (ICF) अप्रेंटिस भरती 2025
🚆 भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत (ICF) अप्रेंटिस भरती 2025 साठी मोठी संधी उपलब्ध आहे! एकूण 1010 पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. 📋 पदांची माहिती: ट्रेड पदसंख्या कारपेंटर 90 इलेक्ट्रिशियन 200 फिटर 260 मशिनिस्ट 90 पेंटर 90 वेल्डर 260 MLT – रेडिओलॉजी 5 MLT – पॅथॉलॉजी 5 PASSA 10 एकूण 1010 🎓 शैक्षणिक पात्रता:…