दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) अंतर्गत २११९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे! इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची.
📝 भरतीची मुख्य माहिती:
- एकूण पदे: २११९
- पदांचे प्रकार: मलेरिया निरीक्षक, आयुर्वेदिक फार्मासिस्ट, PGT शिक्षक, गृहविज्ञान शिक्षक, सहाय्यक, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वॉर्डर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक इत्यादी.
- शैक्षणिक पात्रता: पदानुसार वेगवेगळी (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
- वयोमर्यादा: १८ ते ३२ वर्षे (शासकीय नियमानुसार सूट लागू)
- पगार: ₹21,700 ते ₹47,600 पर्यंत (पदावर अवलंबून)
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख: ८ जुलै २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ७ ऑगस्ट २०२५
- अर्ज फी: सामान्य/OBC – ₹100, इतर सर्व – फी नाही
📌 अर्ज कसा करावा?
DSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर dsssb.delhi.gov.in या लिंकवर जाऊन अर्ज करता येईल.