MPSC-📢 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 156 पदांसाठी भरती
📢 MPSC भरती 2025 – 156 पदांसाठी संधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागांमध्ये गट-अ आणि गट-ब श्रेणीतील 156 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अन्न व औषध प्रशासन, आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय यांसारख्या विभागांमध्ये होणार आहे. 🧾 महत्त्वाची माहिती 📅…