लातूरमध्ये रोजगार मेळावा – ४०१ पदांसाठी संधी!
🗓️ लातूरमध्ये रोजगार मेळावा – ४०१ पदांसाठी संधी! लातूरमध्ये २२ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ४०१ पदांसाठी भरती केली जाणार असून विविध खाजगी कंपन्या सहभागी होणार आहेत. 📍 स्थळ:शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, लातूर 🕙 वेळ:सकाळी १०:०० वाजता 📝 नोंदणी:पात्र उमेदवारांनी ऑनलाइन…