मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती
मुंबई उच्च न्यायालयात 2025 मध्ये एकूण 2331 पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 16 जानेवारी 2026 (05:00 PM)आहे 🏛️ भरतीची मुख्य माहिती घटक तपशील भरती संस्था Bombay High Court एकूण पदे 2331 पदे पदांचे प्रकार Stenographer (Higher Grade) – 19<br>Stenographer (Lower Grade) – 56<br>Clerk –…