PMC Hall Ticket: पुणे महानगरपालिका – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा प्रवेशपत्र
पुणे महानगरपालिका (PMC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा प्रवेशपत्र (जाहिरात क्र.: 1/1579) PMC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी pmc.gov.in वर जाऊन आपले हॉल टिकट डाउनलोड करावे. 📝 महत्वाची माहिती 🔑 हॉल टिकट डाउनलोड करण्याची पद्धत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा 25 जानेवारी 2026 अधिक माहिती Click Here प्रवेशपत्र Click Here