महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 मार्च ते 16 एप्रिल 2026 दरम्यान सुरू राहील आणि परीक्षा दिनांक 21 जून 2026 निश्चित करण्यात आला आहे. 🗓️ महत्त्वाच्या तारखा 📚 परीक्षा स्वरूप 📝 पात्रता निकष 💰 अर्ज शुल्क 📖 अभ्यासक्रम (Syllabus) ⚠️ महत्त्वाची सूचना अर्ज भरण्यासाठी लिंक…

अधिक वाचा...

Agnipankh Scholarship Exam अर्ज ऑनलाईन सुरु

Agnipankh Scholarship Exam ही इयत्ता १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली स्पर्धा परीक्षा आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ₹१ लाख ते ₹८ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. ही योजना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘Wings of Fire’ या विचारधारेवर आधारित असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश आहे. 📝 महत्वाची माहिती (मराठीत) पात्रता…

अधिक वाचा...

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँक भरती 2026

IDBI Bank Bharti 2026: IDBI बँक भरती 2026www.diitnmk.in जाहिरात क्र.: 6/2025-26 & 7/2025-26 Total: 1300 जागा पदाचे नाव & तपशील:जा. क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या6/2025-261असिस्टंट मॅनेजर-ग्रेड A2007/2025-262 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O1100Total1300 शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) पदवीधर  (ii) 02 वर्षे अनुभवपद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण] वयाची अट: 01 मार्च 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:…

अधिक वाचा...

भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती.

Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदल अग्निवीर भरती 2026 जाहिरात क्र.: नमूद नाही Total: पद संख्या नमूद नाही पदाचे नाव & तपशील:पद क्र.पदाचे नावपद संख्या1अग्निवीर (SSR) 01/2027 & 02/2027 बॅच—2अग्निवीर (MR) 01/2027 & 02/2027 बॅच—3अग्निवीर (MR) (Med) 02/2027 बॅच—Total— शैक्षणिक पात्रता:अग्निवीर (SSR): 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation…

अधिक वाचा...
error: Content is protected !!