(Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्योरिटी मॅनेजर पदाची भरती
Bank of Baroda Recruitment 2024.
Bank of Baroda, One of India’s Largest Bank. Bank of Baroda Recruitment 2024 (Bank of Baroda Bharti 2024) for 38 Manager- Security (MMG/S-II) Posts. www.diitnmk.in/bank-of-baroda-recruitment-jan24
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2024/01
Total: 38 जागा
SC | ST | OBC | EWS | UR | Total |
05 | 02 | 10 | 03 | 18 | 38 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमिशन्ड सर्व्हिस मध्ये किमान पाच वर्षांचा अधिकारी असावा किंवा उमेदवार हा पोलीस दलातील वर्ग-1 राजपत्रित अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा असलेले पोलीस अधीक्षक. किंवा उमेदवार निमलष्करी दलात वर्ग – I राजपत्रित अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांची सेवा असलेला कमांडंट.
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2024