(Akola DCC) अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती
Akola District Central Cooperative Bank Ltd. Recruitment 2024
जाहिरात क्र.: —
Total: 100 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
वयाची अट: 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.
नोकरी ठिकाण: अकोला
Fee: ₹1000/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024