महापारेषण – भरतीचे ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता (बांधकाम) आणि  निम्न श्रेणी लिपिक पदांच्या भरतीकरिता आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

व्हॉट्सअप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Discover more from डी.आय. आय. टी. नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading