Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023


(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023

UPSC CDS Recruitment 2023

Union Public Service Commission (UPSC)- Combined Defense Services Examination (CDS-II), 2023. UPSC CDS Recruitment 2023 (UPSC CDS Bharti 2023) for 349 Posts. www.diitnmk.in/upsc-cds-recruitment

जाहिरात क्र.: 11/2023.CDS-I

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2023

Total: 349 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 157 (DE) 100
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 216 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 120th SSC (Men) Course (NT) 169
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-34th SSC Women (Non-Technical) Course 16
Total 349

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर.
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर.
  5. पद क्र.5: पदवीधर.

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023  (06:00 PM)

लेखी परीक्षा: 03 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

उन्हाळ्याची सुट्टी ,करूया अबॅकस शी गट्टी…

Abacus Level 06 Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5862345
Visit Today : 47
This Month : 360
Who's Online : 1
Your IP Address: 35.175.191.46

This will close in 10 seconds

error: Content is protected !!