
नवीन -इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ (Cap II)
📝 इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया २०२५ महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी सुरू झाली आहे आणि ती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि वेळेवर पार पडावी यासाठी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागतो. 📅 प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे: 🖥️ अर्ज कसा भरायचा? ⚠️ महत्त्वाच्या सूचना: जर तुला…