Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 43 जागांसाठी भरती


(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 43 जागांसाठी भरती

SCI Recruitment 2023

Shipping Corporation of India, SCI Recruitment 2023 (SCI Bharti 2023) for 43 Master Mariner & Chief Engineer Posts. www.diitnmk.in/sci-recruitment   

जाहिरात क्र.: HR/08/2023

Total: 43 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मास्टर मरिनर 17
2 चीफ इंजिनिअर 26
Total 43

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2: मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षांचा मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DGM (Shore Personnel-II) The Shipping Corporation Of India Ltd, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Pin Code: 400021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या..

संकेतस्थळ पाहणारे..

5869213
Visit Today : 62
This Month : 645
Who's Online : 2
Your IP Address: 81.209.177.145

This will close in 10 seconds

error: Content is protected !!