RTE Admission 2024-25
RTE Admission 2024 – School Education and Sport Department, Government of Maharashtra. Right to education (RTE) Admission for RTE 25% Reservation for academic year 2020-21. www.diitnmk.in/rte-admission
RTE प्रवेश 2024 साठी आवश्यक कागदपत्र:
- निवासी पुरावा
- वडील जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
- मिळकत प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जन्म प्रमाणपत्र
- आरक्षण प्रमाणपत्र (घटस्फोट, विधवा, अनाथ, एकल पालक) असल्यास
वयाची अट: शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 30 सप्टेंबर दिनांकास प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी 03 वर्षे पूर्ण व इयत्ता पहिलीसाठी 06 वर्षे पूर्ण.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online