Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(PMC) पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत 288 जागांसाठी भरती


(PMC) पुणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत 288 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2023
The Pune Municipal Corporation (PMC). PMC Recruitment 2023 (Pune Mahanagarpalika Bharti 2023) for 288 Medical Officer, Staff Nurse, Multi-Purpose Health Worker (Male) Posts.  www.diitnmk.in/pmc-recruitment

जाहिरात क्र.: —

Total: 288 जागा

पदाचे नाव & तपशील: 
पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 96
2 स्टाफ नर्स 96
3 बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) 96
Total 288

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: GNM/B.Sc. (नर्सिंग)
  3. पद क्र.3: (i)12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 & 3: 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

 

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या..

संकेतस्थळ पाहणारे..

5869205
Visit Today : 54
This Month : 637
Who's Online : 3
Your IP Address: 34.228.52.21

This will close in 10 seconds

error: Content is protected !!