(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 250 जागांसाठी भरती
Ordnance Factory Chanda Recruitment 2023
Ordnance Factory Chanda Recruitment 2023 (Chanda Ordnance Factory Bharti 2023) for 250 www.diitnmk.in/ordnance-factory-chanda-recruitment
Total: 250 जागा
पदाचे नाव: कार्यकाळ आधारित DBW
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेडचे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षण दिले गेले आहे आणि आता मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत, स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव आहे आणि NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आहे.
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जून 2023