Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 219 जागांसाठी भरती 


(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 219 जागांसाठी भरती

NHM Nashik Recruitment 2023

National Health Mission, NHM Nashik Recruitment 2023 (NHM Nashik Bharti 2023) for 219 Microbiologist, Physician, Obstetrics and Gynaecologist, Paediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist, SNCU Medical, Part Time Medical, Medical Specialist Posts. www.diitnmk.in/nhm-nashik-recruitment

जाहिरात क्र.: 02/23

Total: 219 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ 01
2 फिजिशियन (अर्धवेळ) 14
3 प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
4 बालरोगतज्ञ (अर्धवेळ) 14
5 नेत्ररोग तज्ज्ञ (अर्धवेळ) 14
6 त्वचारोगतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
7 मानसोपचारतज्ज्ञ (अर्धवेळ) 14
8 ENT स्पेशलिस्ट (अर्धवेळ) 14
9 SNCU वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 01
10 अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 14
11 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 105
Total 219

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/DNB/MS

वयाची अट: 

  1. विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
  2. इतर: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]

मुलाखतीचे ठिकाण: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक

थेट मुलाखत: 20 ते 31 ऑक्टोबर 2023 (11:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या..

संकेतस्थळ पाहणारे..

5869199
Visit Today : 48
This Month : 631
Who's Online : 1
Your IP Address: 34.228.52.21

This will close in 10 seconds

error: Content is protected !!