राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे .
विविध पदांच्या एकूण १०२ जागा
नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार मेडिसिन, ईएनटी सर्जन, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस आयुष यूजी, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (पुरुष), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस (महिला), वैद्यकीय अधिकारी बीएएमएस ,हॉस्पिटल मॅनेजर, मॅनेजर (DEIC), जिल्हा कार्यक्रम समन्वयक, आयुष सल्लागार, सल्लागार (CPHC), एपिडेमियोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, डेंटल हायजिनिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब टेक्निशियन (RNTCP), समन्वयक (SCD), ब्लॉक मॉनिटरिंग आणि मूल्यांकन आणि लेखापाल (FMG) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ रोजी मुलाखती करिता हजर राहावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.