
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आस्थापनेवरील विविध पदांच्या १८४ जागा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे (PDEA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १८४ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. मुलाखतीची तारीख – दिनांक १० जुलै २०२५ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा शिक्षण संघटना, ४८/१अ, एरंडवणे, पौड…