Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(Mumbai University Bharti) मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती


(Mumbai University Bharti) मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती

Mumbai University Recruitment 2024

Mumbai University Bharti 2024. (Mumbai University Recruitment 2024) for 298 Posts Posts (152 Deans of Professors, Professors, Associate Professors / Deputy Librarians, & Assistant Professors / Assistant Librarians Posts and 146 Ad-hoc Teachers Posts) www.diitnmk.in/mumbai-university-bharti

Grand Total: 298 जागा (152+146)
» 152 जागांसाठी भरती  
» 146 जागांसाठी भरती  

जाहिरात क्र.: AAQA/ICD/2024-25/616

Total: 152 जागा

Advertisement
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1विद्याशाखांचे डीन04
2प्राध्यापक21
3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल
73
Total152
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 15 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी
वयाची अट: —
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]
भरलेले अर्ज सादर करण्याचा पत्ता: The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai–400032
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2024
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,141 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5916079
Visit Today : 94
This Month : 193
Who's Online : 3
Your IP Address: 18.97.9.168

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading