शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९२ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापकआणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांचे कार्यालय, सर्व्हे नं. १२८, जांभुळगाव रोड, अंबरनाथ (पश्चिम), जि. ठाणे, पिनकोड- ४२१ ५०५
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी पदांसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांचे कार्यालय, सर्व्हे नं. १२८, जांभुळगाव रोड, अंबरनाथ (पश्चिम), जि. ठाणे, पिनकोड- ४२१ ५०५
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Discover more from डी आय आय टी नौकरी मदत केंद्र
Subscribe to get the latest posts sent to your email.