Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(CPCB) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती


(CPCB) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती

Central Pollution Control Board (CPCB), CPCB Recruitment 2023 (CPCB Bharti 2023) for 74 Consultant A,B & C Posts. www.diitnmk.in/cpcb-recruitment

जाहिरात क्र.: 03/NCAP/2023-Admin.(R)

Total: 74 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.  पदाचे नाव पद संख्या
1 कंसल्टेंट A 19
2 कंसल्टेंट B 52
3 कंसल्टेंट C 03
Total 74

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी  (ii)  M.S.Office चे चांगले ज्ञान  (iii) 03 ते 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी  (ii)  M.S.Office चे चांगले ज्ञान  (iii) 05 ते 10 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी  (ii)  M.S.Office चे चांगले ज्ञान  (iii) 10 ते 15 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 65 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023  (11:59 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या..

संकेतस्थळ पाहणारे..

5869208
Visit Today : 57
This Month : 640
Who's Online : 1
Your IP Address: 34.228.52.21

This will close in 10 seconds

error: Content is protected !!