11 वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया विशेष फेरी सुरु आहे.
📝 FYJC Admission 2025-26: Maharashtra Special Round माहिती महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 11 वी (FYJC) प्रवेश प्रक्रियेत अद्याप रिक्त असलेल्या जागा भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने “Special Round” जाहीर केला आहे. ही फेरी मुख्यतः अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना याआधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही, ज्यांनी पूरक परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा ज्यांना अर्जात सुधारणा करायची आहे. 📅 विशेष…