Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(BEML) भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 119 जागांसाठी भरती


(BEML) भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 119 जागांसाठी भरती

BEML Recruitment 2023

Bharat Earth Movers Limited (BEML). BEML Recruitment 2023 (BEML Bharti 2023) for 119 Group C (Diploma Trainee, ITI Trainee, Staff Nurse) Posts. www.diitnmk.in/beml-recruitment

जाहिरात क्र.: KP/S/06/2023

Total: 119 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 डिप्लोमा ट्रेनी- मेकॅनिकल 52
2 डिप्लोमा ट्रेनी- इलेक्ट्रिकल 27
3 डिप्लोमा ट्रेनी- सिव्हिल 07
4 ITI ट्रेनी- मशीनिस्ट 16
5 ITI ट्रेनी- टर्नर 16
6 स्टाफ नर्स 01
Total 119

शैक्षणिक पात्रता:  [Gen: 60% गुण, SC/ST/PwD: 55% गुण]

  1. पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3. पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  4. पद क्र.4:  ITI (मशीनिस्ट)
  5. पद क्र.5: ITI (टर्नर)
  6. पद क्र.6: B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC+GNM

वयाची अट: 18 ऑक्टोबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 5: 29 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: ₹200/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 29 सप्टेंबर 2023]

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या..

संकेतस्थळ पाहणारे..

5869203
Visit Today : 52
This Month : 635
Who's Online : 4
Your IP Address: 34.228.52.21

This will close in 10 seconds

error: Content is protected !!