(Arogya Vibhag) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती
Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2024, (Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024) for 1729 for Medical Officers Group A Posts. www.diitnmk.in/arogya-vibhag-bharti-feb24
जाहिरात क्र.: —
Total: 1729 जागा
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य.
- वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य.
वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग: ₹700/-]