मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात येत असून ती खालील वेबसाईट लिंकवरून उमेदवारांना पाहता/ डाऊनलोड करून घेता येईल.
मुंबई उच्च न्यायालय ‘लिपिक’ भरतीस पात्र उमदेवारांची यादी जाहीर
