Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन  निवड यादी जाहीर…पहा आपल्या मुलांचा नंबर…


महत्वाची सूचना :

आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

image not found 1. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे. प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आणि आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.

image not found 2. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

image not found 3. आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 या वर्षाकरिता लॉटरी द्वारा निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन नंतर आरटीई पोर्टल वर प्रसिद्ध केली जाईल तसेच निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .

image not found 4. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.

image not found 5. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.

image not found 6.State Summary: Total Selection : 94700 and Total Waiting Selection : 81129

  School Education and Sports Department (maharashtra.gov.in)

ऑनलाइन लिंक 

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,142 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5918747
Visit Today : 193
This Month : 2861
Who's Online : 2
Your IP Address: 3.17.78.184

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading