(NMC) नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 114 जागांसाठी भरती
NMC Nagpur Recruitment 2023
Nagpur Municipal Corporation, Under NUHM, NMC Nagpur Recruitment 2023 (NMC Bharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2023) for 114 Full Time Medical Officer Posts. www.diitnmk.in/nmc-nagpur-recruitment
Total: 114 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (NUHM) | 06 |
2 | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (15वा वित्त आयोग) | 108 |
Total | 114 |
शैक्षणिक पात्रता: MBBS
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: फी नाही
थेट मुलाखत: 17 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका