Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे यांच्या आस्थापनेवर २०२ जागा


राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे यांच्या आस्थापनेवर २०२ जागा

ठाणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २०२ जागा
वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (पुरूष), परिचरीका (महिला), बहुउद्देशीय कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,142 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5918798
Visit Today : 16
This Month : 2912
Who's Online : 1
Your IP Address: 3.17.165.235

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading